Water Shade Programme

वैजापूर तालुक्यातील तलवाडा परिसरात पाणलोट व्यवस्थापन प्रकल्पास रलिवारपासून सुरूवात झाली आहे. त्यामुळे तलवाडी परिसरातील 3,660 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. त्यासाठी 4.75 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

तलवाडा येथे वसुंधरा राज्स्तरीय पाणलोट विकास यंत्रणा व यशवंतराव चव्हाण विकास प्रसारण यंत्रणा आणि जिल्हा अधिक्षक क्रूषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने जनजाग्रूती जाणिव जाग्रूती कार्यक्रय घेण्यात आला.